सूरह Al-Asr — The Declining Day, Epoch
सूरह Al-Asr (The Declining Day, Epoch) — 103/114 · 3 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.
وَٱلۡعَصۡرِ
१. काळाची शपथ
Ayah 1إِنَّ ٱلۡإِنسَٰنَ لَفِي خُسۡرٍ
२. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत
Ayah 2إِلَّا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّٰلِحَٰتِ وَتَوَاصَوۡاْ بِٱلۡحَقِّ وَتَوَاصَوۡاْ بِٱلصَّبۡرِ
३. मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि (ज्यांनी) आपसात सत्यावर कायम राहण्याची ताकीद केली आणि एकमेकांना धीर संयम राखण्याचा उपदेश केला
Ayah 3