सूरह Al-Kawthar — Abundance
सूरह Al-Kawthar (Abundance) — 108/114 · 3 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.
إِنَّآ أَعۡطَيۡنَٰكَ ٱلۡكَوۡثَرَ
१. निःसंशय, आम्ही तुम्हाला कौसर (आणि बरेच काही) प्रदान केले आहे
Ayah 1فَصَلِّ لِرَبِّكَ وَٱنۡحَرۡ
२. तेव्हा, तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठी नमाज पढा आणि कुर्बानी करा
Ayah 2إِنَّ شَانِئَكَ هُوَ ٱلۡأَبۡتَرُ
३. निःसंशय, तुमचा शत्रूच बेवारशी आणि नाव-निशाण नसलेला आहे
Ayah 3