सूरह Al-Falaq — The Dawn

सूरह Al-Falaq (The Dawn) — 113/114 · 5 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.

قُلۡ أَعُوذُ بِرَبِّ ٱلۡفَلَقِ

१. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो

Ayah 1

مِن شَرِّ مَا خَلَقَ

२. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे

Ayah 2

وَمِن شَرِّ غَاسِقٍ إِذَا وَقَبَ

३. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल

Ayah 3

وَمِن شَرِّ ٱلنَّفَّٰثَٰتِ فِي ٱلۡعُقَدِ

४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही)

Ayah 4

وَمِن شَرِّ حَاسِدٍ إِذَا حَسَدَ

५. आणि ईर्ष्या करणाऱ्यांच्या उपद्रवापासूनही, जेव्हा ते ईर्ष्या करतील

Ayah 5