सूरह Al-Masad — The Palm Fibre
सूरह Al-Masad (The Palm Fibre) — 111/114 · 5 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.
تَبَّتۡ يَدَآ أَبِي لَهَبࣲ وَتَبَّ
१. अबु लहबचे दोन्ही हात तुटले आणि तो (स्वतः) नष्ट झाला
Ayah 1مَآ أَغۡنَىٰ عَنۡهُ مَالُهُۥ وَمَا كَسَبَ
२. ना तर त्याची संपत्ती त्याच्या कामी आली आणि ना त्याची कमाई
Ayah 2سَيَصۡلَىٰ نَارࣰ ا ذَاتَ لَهَبࣲ
३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल
Ayah 3وَٱمۡرَأَتُهُۥ حَمَّالَةَ ٱلۡحَطَبِ
४. आणि त्याची पत्नीही (जाईल), जी लाकडे वाहून नेणारी आहे
Ayah 4فِي جِيدِهَا حَبۡلࣱ مِّن مَّسَدِۭ
५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल
Ayah 5