सूरह Al-Ikhlaas — Sincerity
सूरह Al-Ikhlaas (Sincerity) — 112/114 · 4 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.
قُلۡ هُوَ ٱللَّهُ أَحَدٌ
१. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे
Ayah 1ٱللَّهُ ٱلصَّمَدُ
२. अल्लाह निरपेक्ष आहे
Ayah 2لَمۡ يَلِدۡ وَلَمۡ يُولَدۡ
३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला
Ayah 3وَلَمۡ يَكُن لَّهُۥ كُفُوًا أَحَدُۢ
४. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे
Ayah 4