सूरह An-Naas — Mankind
सूरह An-Naas (Mankind) — 114/114 · 6 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.
قُلۡ أَعُوذُ بِرَبِّ ٱلنَّاسِ
१. तुम्ही सांगा, मी लोकांच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो
Ayah 1مَلِكِ ٱلنَّاسِ
२. लोकांच्या स्वामीच्या (आणि)
Ayah 2إِلَٰهِ ٱلنَّاسِ
३. लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या (आश्रयात)
Ayah 3مِن شَرِّ ٱلۡوَسۡوَاسِ ٱلۡخَنَّاسِ
४. (मनात) कुविचार टाकणाऱ्या, मागे हटणाऱ्याच्या उपद्रवापासून
Ayah 4ٱلَّذِي يُوَسۡوِسُ فِي صُدُورِ ٱلنَّاسِ
५. जो लोकांच्या मनात वाईट विचार टाकतो
Ayah 5مِنَ ٱلۡجِنَّةِ وَٱلنَّاسِ
६. (मग तो) जिन्नांपैकी असो किंवा माणसांपैकी
Ayah 6