सूरह At-Takaathur — Competition
सूरह At-Takaathur (Competition) — 102/114 · 8 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.
أَلۡهَىٰكُمُ ٱلتَّكَاثُرُ
१. जास्तीत जास्त मिळविण्याच्या मोहाने तुम्हाला गाफील करून टाकले
Ayah 1حَتَّىٰ زُرۡتُمُ ٱلۡمَقَابِرَ
२. येथेपर्यर्ंत की तुम्ही कब्रस्तानात जाऊन पोहोचले (दफन झाले)
Ayah 2كَلَّا سَوۡفَ تَعۡلَمُونَ
३. मुळीच नाही, तुम्ही लवकरच जाणून घ्याल
Ayah 3ثُمَّ كَلَّا سَوۡفَ تَعۡلَمُونَ
४. मुळीच नाही, तुम्हाला फार लवकर कळून येईल
Ayah 4كَلَّا لَوۡ تَعۡلَمُونَ عِلۡمَ ٱلۡيَقِينِ
५. मुळीच नाही, जर तुम्ही खात्रीशीरपणे जाणून घ्याल
Ayah 5لَتَرَوُنَّ ٱلۡجَحِيمَ
६. तर निश्चितच तुम्ही जहन्नम जरूर पाहाल
Ayah 6ثُمَّ لَتَرَوُنَّهَا عَيۡنَ ٱلۡيَقِينِ
७. आणि तुम्ही तिला विश्वासाच्या डोळ्यांनी पाहाल
Ayah 7ثُمَّ لَتُسۡـَٔلُنَّ يَوۡمَئِذٍ عَنِ ٱلنَّعِيمِ
८. मग त्या दिवशी तुम्हाला निश्चितपणे कृपा देणग्यांबाबत विचारले जाईल
Ayah 8