सूरह Al-Kaafiroon — The Disbelievers

सूरह Al-Kaafiroon (The Disbelievers) — 109/114 · 6 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.

قُلۡ يَٰٓأَيُّهَا ٱلۡكَٰفِرُونَ

१. तुम्ही सांगून टाका की हे इन्कारी लोकांनो

Ayah 1

لَآ أَعۡبُدُ مَا تَعۡبُدُونَ

२. ना मी उपासना करतो त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता

Ayah 2

وَلَآ أَنتُمۡ عَٰبِدُونَ مَآ أَعۡبُدُ

३. ना तुम्ही उपासना करणारे आहात त्याची, ज्याची मी उपासना करतो

Ayah 3

وَلَآ أَنَا۠ عَابِدࣱ مَّا عَبَدتُّمۡ

४. आणि ना मी उपासना करेन त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता

Ayah 4

وَلَآ أَنتُمۡ عَٰبِدُونَ مَآ أَعۡبُدُ

५. आणि ना तुम्ही त्याची उपासना कराल, ज्याची मी उपासना करतो

Ayah 5

لَكُمۡ دِينُكُمۡ وَلِيَ دِينِ

६. तुमच्यासाठी तुमचा दीन (धर्म) आहे आणि माझ्यासाठी माझा दीन (धर्म) आहे

Ayah 6