सूरह Al-Fil — The Elephant
सूरह Al-Fil (The Elephant) — 105/114 · 5 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.
أَلَمۡ تَرَ كَيۡفَ فَعَلَ رَبُّكَ بِأَصۡحَٰبِ ٱلۡفِيلِ
१. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्यांशी कसा व्यवहार केला
Ayah 1أَلَمۡ يَجۡعَلۡ كَيۡدَهُمۡ فِي تَضۡلِيلࣲ
२. काय त्यांचा डाव असफल नाही केला
Ayah 2وَأَرۡسَلَ عَلَيۡهِمۡ طَيۡرًا أَبَابِيلَ
३. आणि त्यांच्यावर पक्ष्यांच्या झुंडीवर झुंडी पाठविल्या
Ayah 3تَرۡمِيهِم بِحِجَارَةࣲ مِّن سِجِّيلࣲ
४. जे त्यांच्यावर माती आणि दगडांच्या खड्यांचा मारा करीत होते
Ayah 4فَجَعَلَهُمۡ كَعَصۡفࣲ مَّأۡكُولِۭ
५. मग त्यांना खाऊन टाकलेल्या भूशा (चोथ्या) प्रमाणे करून टाकले
Ayah 5