सूरह Ash-Sharh — The Consolation

सूरह Ash-Sharh (The Consolation) — 94/114 · 8 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.

أَلَمۡ نَشۡرَحۡ لَكَ صَدۡرَكَ

१. काय आम्ही तुमची छाती (हृदय) उघड केली नाही

Ayah 1

وَوَضَعۡنَا عَنكَ وِزۡرَكَ

२. आणि तुमच्यावरून तुमचे ओझे उतरविले

Ayah 2

ٱلَّذِيٓ أَنقَضَ ظَهۡرَكَ

३. ज्याने तुमची पाठ मोडून टाकली होती

Ayah 3

وَرَفَعۡنَا لَكَ ذِكۡرَكَ

४. आणि आम्ही तुमची चर्चा बुलंद केली

Ayah 4

فَإِنَّ مَعَ ٱلۡعُسۡرِ يُسۡرًا

५. तेव्हा निश्चितच कठीणतेसह सहजता आहे

Ayah 5

إِنَّ مَعَ ٱلۡعُسۡرِ يُسۡرࣰ ا

६. निःसंशय, कठीणतेसह सहजता आहे

Ayah 6

فَإِذَا فَرَغۡتَ فَٱنصَبۡ

७. तर, जेव्हा तुम्ही कामकाज आटोपून मोकळे व्हाल, तर तेव्हा (उपासनेत) मग्न व्हा

Ayah 7

وَإِلَىٰ رَبِّكَ فَٱرۡغَب

८. आणि आपल्या पालनकर्त्याकडे मन लावा

Ayah 8