सूरह Al-Qaari'a — The Calamity
सूरह Al-Qaari'a (The Calamity) — 101/114 · 11 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.
ٱلۡقَارِعَةُ
१. खडखडविणारी
Ayah 1مَا ٱلۡقَارِعَةُ
२. काय आहे ती खडखडविणारी
Ayah 2وَمَآ أَدۡرَىٰكَ مَا ٱلۡقَارِعَةُ
३. तुम्हाला काय माहीत की ती खडखडविणारी काय आहे
Ayah 3يَوۡمَ يَكُونُ ٱلنَّاسُ كَٱلۡفَرَاشِ ٱلۡمَبۡثُوثِ
४. ज्या दिवशी माणसे इतस्ततः विखुरलेल्या कीटक पतंगांप्रमाणे होतील
Ayah 4وَتَكُونُ ٱلۡجِبَالُ كَٱلۡعِهۡنِ ٱلۡمَنفُوشِ
५. आणि पर्वत, पिंजलेल्या रंगीत लोकरीसारखे होतील
Ayah 5فَأَمَّا مَن ثَقُلَتۡ مَوَٰزِينُهُۥ
६. मग ज्याचे पारडे वजनात भारी असेल
Ayah 6فَهُوَ فِي عِيشَةࣲ رَّاضِيَةࣲ
७. तर तो ऐष-आरामाच्या जीवनात असेल
Ayah 7وَأَمَّا مَنۡ خَفَّتۡ مَوَٰزِينُهُۥ
८. आणि ज्याचे पारडे वजनात हलके असेल
Ayah 8فَأُمُّهُۥ هَاوِيَةࣱ
९. तर त्याचे ठिकाण ‘हाविया’ आहे
Ayah 9وَمَآ أَدۡرَىٰكَ مَا هِيَهۡ
१०. आणि तुम्हाला काय माहीत की ती काय आहे
Ayah 10نَارٌ حَامِيَةُۢ
११. ती खूप प्रखरतेने भडकत असलेली आग आहे
Ayah 11